ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
May 30, 2026 05:06 PM
Nashik : नाशिकरोड शासकीय धान्य गोदामात माथाडी कामगाराचा मृत्यू, प्रशासकीय अनास्था की घातपात ? चर्चांना उधाण
Nashik : शासकीय धान्य गोदामांमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.