अभिमानास्पद बातमी: महाराष्ट्र अर्थव्यवस्थेत नंबर १, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर एवढी, २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होणार !

जगविख्यात संस्था मॉर्गन स्टॅनलीचा नव्या अहवालात महाराष्ट्राची कौतुकास्पद कामगिरी