Pune Accident : पुण्यात चारचाकी वाहनाची धडक लागून सात ते आठ गाड्यांचे नुकसान

चालकाला फिट आली आणि... पुणे : पुण्यातून (Pune news) गेल्या काही दिवसांत अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत.