पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारूचा कहर, १४ जणांचा मृत्यू, ६ जणांची स्थिती गंभीर
अमृतसर: पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची स्थिती गंभीर आहे.
May 13, 2025 09:37 AM