गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली; २ जवान शहीद, ३ गंभीर

लेह : लडाखमधील गलवान खोऱ्यात मोठी दुर्घटना घडली. खोऱ्यातील चारबाग भागात लष्कराच्या वाहनावर एक मोठी दरड कोसळली.

लेहमधील भूस्खलनात अडकले महाडचे पर्यटक

महाड : लेह-मनाली भूस्खलनात दरड कोसळल्याने अनेक प्रवासी येथे अडकले. महाड शहरातील पर्यटकांचाही यात समावेश आहे.