ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक
July 7, 2026 01:25 PM
Nashik Rain News : नाशिकवरील ढगफुटीसदृश पावसाचं संकट टळलं, जिल्हा प्रशासनाची महत्वाची माहिती
Nashik Rain News : जूनमध्ये नाशिककडे पाठ फिरवलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि जिल्ह्यात हजेरी लावली आहे.