Mumbai News : लालबागमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! ४ जण गंभीर जखमी

लालबाग : दोन दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) विक्रोळी (Vikhroli) येथे गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder Blast) झाल्याची घटना घडली होती.