महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
September 11, 2024 11:18 AM
Lalbaug Accident : लालबाग परिसरात पुन्हा अपघात! महिलेला बेस्ट बसची जोरदार धडक; महिला गंभीर जखमी
मुंबई : मागील आठवड्यात मुंबईतील लालबाग परिसरात (Lalbaug Accident) बेस्ट बसचा भीषण अपघात (Best Bus Accident) झाल्याची घटना घडली होती.