Deputy Chief Minister Eknath Shinde : नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला पाच कोटींचा निधी

जमीन संपादनासाठी २२६७ कोटी रुपयांच्या भरघोस निधीला मंजुरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती मुंबई :