पळसदरी ते खोपोली रेल्वे स्थानकांवर बसविणार सीसीटीव्ही कॅमेरे

कर्जत : पळसदरी ते खोपोली दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर ४९ सीसीटीव्ही कॅमेरे मार्च २०२५ पर्यंत बसविण्यात येणार