Kalyan News : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुती तरीही शिवसेना-भाजप आमनेसामने

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) निवडणुकीत महायुती असूनही एका पॅनलमध्ये शिवसेना-भाजप आमनेसामने लढत आहेत.