दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या

कुलगाम : जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात एका काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.