Karnala Fort : कर्नाळा किल्ल्यावर आढळले प्राचीन भुयार

भुयाराचे मातीने बुजलेले तोंड अडीच फूट लांब व दीड फुट रुंद पनवेल : पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यावर (Karnala Fort)