Heat stroke : निंबाळकरांच्या सभेत आमदार कैलास पाटील कोसळले; उष्माघाताचा त्रास

धाराशीव : आज धाराशीवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.