Friday, May 9, 2025
Jilabi Trailer : 'जिलबी'चे रहस्य १७ जानेवारीला उलगडणार, ट्रेलर प्रदर्शित

मनोरंजन

Jilabi Trailer : 'जिलबी'चे रहस्य १७ जानेवारीला उलगडणार, ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

January 7, 2025 05:14 PM