नमस्कार पॅरिस, भारताचा गोल्डन बॉय पोहोचला पॅरिसमध्ये

मुंबई: भारताचा स्टार जॅवेलिन थ्रो खेळाडू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.