विदेशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
April 7, 2025 04:25 PM
Japan Helicopter Crash | जपानमध्ये रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; तिघांचा मृत्यू
टोकियो : नैऋत्य जपानमध्ये रूग्णांना घेऊन जाणारे विमान समुद्रात कोसळले. या दुर्घटनेत एका रुग्णासह तिघांचा मृत्यू