कोकण रेल्वे चिपळूण येथे खोळंबली

चिपळूण (वार्ताहर): कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने चिपळूण येथे ती खोळंबली