महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी
July 11, 2026 02:29 PM
Pratap Sarnaik : "वारकऱ्यांच्या हातातील मोबाईल चार्ज... म्हणजे त्यांच्या घरच्यांच्या मनातील काळजीही चार्ज!"
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अनोखी लोकसेवा; स्वखर्चातून पाच मोबाईल चार्जिंग व्हॅन वारीत दाखल मुंबई :