गुजरात : जग्वार लढाऊ विमान कोसळले

जामनगर : गुजरातच्या जागमनगरमध्ये आज, बुधवारी रात्री भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली.