Gangster Couple: ऐकावं ते नवलच! गँगस्टर काला जठेडी तुरुंगात राहून बनणार बाबा, आयव्हीएफ ट्रीटमेंटद्वारे बाळ जन्माला घालणार

गेल्यावर्षी अनुराधा चौधरी उर्फ 'रिव्हॉल्व्हर राणी'  सोबत केले लग्न,  आता हे गँगस्टर दाम्पत्य दूर राहून वंश