israel war

इस्त्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरूच, ९७० जणांचा मृत्यू

गाझा: फिलिस्तानचे(palestine) दहशतवादी हमासने(hamas) शनिवारी ७ ऑक्टोबरला इस्त्राईलवर(israel) जोरदार हल्ला केला. त्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली.…

2 years ago