Jo Biden: गाझा रुग्णालयातील हल्ल्याप्रकरणी बायडेन यांनी व्यक्त केला शोक, अरब नेत्यांसोबतची परिषद रद्द

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(jo biden) आज इस्त्रायलचे(israel) समर्थन करण्यासाठी तेथे पोहोचणार होते.