पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

पुलवामा : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. पोलिसांनी इशफाक नावाच्या व्यक्तीला अटक केली.