आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला सहा पदके

मुंबई : ऑस्ट्रेलियातील ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक