ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
July 23, 2025 05:29 PM
Infosys Q1 Results: देशातील क्रमांक दोन आयटी कंपनी इन्फोसिसचा निकाल गुंतवणूकदारांना सुखावणारा ! कंपनीच्या नफ्यात 'इतके' टक्के वाढ !
प्रतिनिधी: देशातील क्रमांक दोनची आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys) कंपनीने आपला बहुप्रतिक्षित तिमाही निकाल जाहीर केला