Indonesia helicopter crash : इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर कोसळून अपघात, आठ जणांचा मृत्यू

इंडोनेशियाच्या बोर्निओ बेटावर दोन पाम ऑइल प्लांटेशन दरम्यान उड्डाण करणारे हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठा अपघात