Crime News : पत्नीच्या हत्येनंतर प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो? अमेरिकेत भारतीय इंजिनीअर अटकेत

अमेरिका : अमेरिकेतील (USA) वॉशिंग्टन (Washington) राज्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.