भारतीय अर्थव्यवस्थेतील जीडीपी वेग वाढणार - IMF

प्रतिनिधी:आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund IMF) संस्थेने आपला 'वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक (WEO) अहवाल जाहीर केला आहे.

भारताची ऐतिहासिक भरारी! जपानला मागे टाकून भारत चौथ्या क्रमांकावर

२०२८ पर्यंत भारत जर्मनीलाही मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल नवी दिल्ली :