IAS Sanjay Malhotra : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर; नेमके कोण आहेत संजय मल्होत्रा?

मुंबई : केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी IAS अधिकारी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे.