ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
September 19, 2025 11:15 AM
I Phone 17 खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बीकेसीत भाऊगर्दी! आजपासून नवा आयफोन भारतीय बाजारात दाखल
प्रतिनिधी:आयफोन १७ स्मार्टफोन सिरीजच्या विक्रीला सुरूवात झाल्याने ग्राहकांनी बीकेसी येथे गर्दी केली आहे.