Huma Qureshi Cousin Murder : रक्षाबंधनाच्याआधी धक्कादायक घटना! अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची धारदार शस्त्रांनी हत्या

दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल लेन भागात गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजता धक्कादायक घटना घडली.