मुंबई: मुंबईच्या सांताक्रुझ (santacruz) येथील गॅलेक्सी हॉटेलमध्ये (galaxy hotel) रविवारी आग लागली. आगीचे लोळ पाहून तेथील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.…