महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
April 4, 2025 01:01 PM
Hingoli Accident : शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, ८ जणांचा मृत्यू
हिंगोली : हिंगोली मध्ये शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.