ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीअर्थविश्व
November 5, 2025 09:33 AM
हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा काळाच्या पडद्याआड! पाहा, हिंदुजा यांच्या नावावर किती संपत्ती आहे?
लंडन: भारतीय वंशाचे ब्रिटिश अब्जाधीश आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे आज निधन झाले आहे.