मुंबई : महिलांसाठी आनंदाची बातमी. आता झोपडपट्टीतील महिलांना रस्त्यावर आंघोळ करावी लागणार नाही. या समस्येचं निरसन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.…