High Tension Current : आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ हाय टेन्शनचा करंट लागून पेंटर गंभीर जखमी

पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील गुरुद्वारा चौकातील एका घराच्या छतावर पेंटिंगचे काम सुरु होते.