कर्जत -(प्रतिनिधी) कर्जतमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या ४४ व्या श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाच्या नियमांचे पालन…