June 13, 2023 02:15 PM
Happy Birthday Disha Patani : अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेली दिशा कोट्यवधींची मालकीण कशी झाली?
मुंबई : सध्या देशभरात अशी कोणती अभिनेत्री आहे जिची चर्चा आहे, तर ती बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी (Happy Birthday Disha Patani) आहे.