Aarey : आरेमधील ६५ एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा, पालकमंत्री शेलारांचे निर्देश

मुंबई : आरे वसाहती मधील विविध प्राधिकरणाकडे असलेल्या ६५ एकर जागेवर येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याचे नियोजन करा,