Rules Change : खिशावर थेट परिणाम! GST स्लॅब, कार्ड फी आणि पेन्शनच्या नियमात बदल; आजपासून लागू झालेल्या ७ महत्त्वाच्या नियमांची संपूर्ण माहिती

आज, १ नोव्हेंबर २०२५ पासून अनेक नवीन नियम (New Rules) लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या पैशांवर आणि