धक्कादायक! इंडिगोसमोर आणखी २ 'शुक्लकाष्ठ' कंपनीवर ५८ कोटींचा दंड व भुर्दंड, सीसीआय देखील चौकशीसाठी मैदानात

मोहित सोमण: इंडिगो विमान कंपनी (Interglobe Aviation Limited) कंपनी आणखी अडचणीत अडकली आहे. दोन कारणांमुळे पुन्हा एकदा कंपनी चर्चेत