धान्यापासून दारू बनवण्याला अखेर महाराष्ट्रात 'हिरवा' कंदील राज्याच्या तिजोरीत 'इतका' महसूल वाढणार !

प्रतिनिधी: महसूल वाढवण्याच्या प्रयत्नात, महाराष्ट्र सरकारने धान्य-आधारित दारूच्या उत्पादनाला परवानगी दिली