Mumbai Crime : गोरेगाव हादरलं, प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलीची २३व्या मजल्यावरुन उडी, ओबेरॉय स्क्वायरमध्ये खळबळ

मुंबई : शहराच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या एका घटनेने सर्वांना हादरवून सोडले.