ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीक्राईम
October 26, 2025 09:39 AM
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाल बदने आला शरण
सातारा (Satara Doctor Death) : सातारा जिल्ह्यातील फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.