AMFI Data: सप्टेंबरचे म्युच्युअल फंड आकडेवारी जाहीर, इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूकीत घसरण तर सोन्याच्या ईटीएफ गुंतवणूकीत रेकॉर्डब्रेक अडीच पटीहून अधिक वाढ !

मोहित सोमण: सप्टेंबर महिन्यात नवे कल हाती येत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (AMFI) सप्टेंबर महिन्यातील