देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज
December 3, 2024 05:14 PM
Goa Navy Submarine Accident : धक्कादायक! गोव्यात नौसेनेच्या पाणबुडीला मासेमारी बोटीची धडक; दोन खलाशांचा मृत्यू
पणजी : अरबी समुद्रात मासेमारी बोट आणि नौसेनाची पाणबुडी यांची धडक होऊन दोन खलाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली