खडतर परिस्थितीवर मात करून देश-विदेशात लोककला पोहोचविण्याचे काम मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे अविरतपणे करत आहेत.…