आमच्या घरात प्रत्येकाची वेगवेगळी छत्री प्रत्येकाच्या आवडीची ती देतेच जणू खात्री आमच्या आईची छत्री रंगीत फुलाफुलांची पाऊस झेलून फुलं जणू…
माझा मित्र साहील आहे फारच भारी करूच शकत नाही कुणी त्याची बरोबरी उंच झाडावर चढण्यात तो आहे सराईत नदीत पोहून…