दोस्त : कविता आणि काव्यकोडी

कोकीळ कुहुकुहू गाणे गातो वसंत ऋतूची चाहूल देतो ‘पेरते व्हा’ सांगत पावशा येतो पावसाच्या सरी देऊन जातो रानात